ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्यानंच घात केला; संगीतकार प्रितमच्या स्टुडिओतून 40 लाखांची रोकड चोरी

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चोराने त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. ही घटना घडून काही दिवस उलटत नाही तोच बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार प्रितम चक्रवर्ती यांच्या मुंबईतील स्टुडिओमध्ये चोरीचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. स्टुडिओतील एका कर्मचाऱ्यानेच 40 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची तक्रार प्रितम यांच्या मॅनेजरने मालाड पोलीस स्थानकात दिली आहे. … Continue reading ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्यानंच घात केला; संगीतकार प्रितमच्या स्टुडिओतून 40 लाखांची रोकड चोरी