माझ्या मिश्या, माझी शान! मिशीवाली शायजा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली

सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या धाडसाची चर्चा सुरू आहे. कारण, या महिलेच्या चेहऱ्यावर मिश्या आहेत. या महिलेला सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. या महिलेचं नाव शायजा असं असून ती केरळच्या कन्नूर जिल्ह्यात राहते. आधी शायजाच्या ओठांवर सर्वसाधारण लव होती. पण, अपर लिप्स थ्रेडिंग (ओठांच्या वरची लव धाग्यांच्या साहाय्याने काढून टाकणे) न करता तिने … Continue reading माझ्या मिश्या, माझी शान! मिशीवाली शायजा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली