हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ‘मेलीय’, ट्रम्प यांचा मोदींना धक्का, अमेरिकेचा पाकिस्तानशी मोठा तेल करार

हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ आणि दंड लादल्यानंतर नरेंद्र मोदींचे फ्रेंड ‘डोलांड’ ट्रम्प यांनी आज दुसरा धक्का दिला. पाकिस्तानशी मोठा तेल करार केल्याची घोषणा त्यांनी केली. एवढय़ावरच ट्रम्प हटले नाहीत. ‘हिंदुस्थानी अर्थव्यवस्था मेलीय’ असे जाहीर करत, कुणास ठाऊक एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला तेल विकेल, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. यावेळी रशियालाही त्यांनी लक्ष्य केले. पाकसोबत झालेल्या कराराची … Continue reading हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ‘मेलीय’, ट्रम्प यांचा मोदींना धक्का, अमेरिकेचा पाकिस्तानशी मोठा तेल करार