निवडणूक आयोगाने कायद्याचा अयोग्य अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणे ही चूक; देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका पुढे ढकलल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक पुढे ढकललेल्या ठिकाणी आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading निवडणूक आयोगाने कायद्याचा अयोग्य अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणे ही चूक; देवेंद्र फडणवीस यांची टीका