मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ‘नाराजी’नामा सत्र, आणखी पदाधिकारी राम राम करण्याच्या तयारीत

नागपूर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 16 (ड) मधील भाजपचे 80 हून अधिक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनाला यामुळे धक्का बसल्याचे मानले जात आहे. पक्षातील असंतोषामुळे शहरातील इतर भागांतूनही आणखी राजीनामे येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इंडियन … Continue reading मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ‘नाराजी’नामा सत्र, आणखी पदाधिकारी राम राम करण्याच्या तयारीत