पूरग्रस्ताला फडणवीसांनी खेचले, धक्का दिला! नागपुरात संतापाचा पूर, उपमुख्यमंत्र्यांना रोखले

महापुराच्या धक्क्यातून नागपूर अजून सावरलेले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यातच नुकसानीची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणाऱया एका पूरग्रस्ताला खेचून फडणवीसांनी धक्का दिल्याचा व्हिडीओ समोर आणल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला असून याला सत्तेचा माज नाहीतर अजून काय म्हणणार असा … Continue reading पूरग्रस्ताला फडणवीसांनी खेचले, धक्का दिला! नागपुरात संतापाचा पूर, उपमुख्यमंत्र्यांना रोखले