देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रविवार, 21 जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेपूर्वी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला नागपूर किंवा वर्धा ऐवजी थेट 2 हजार 500 किलोमीटर दूर असलेल्या युएईमधील अबू धाबी येथील परीक्षा केंद्र अलॉट करण्यात आले आहे. या अजब कारभारामुळे … Continue reading NTA चा अजब कारभार! नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट ‘अबू धाबी’चे परीक्षा केंद्र; ‘नीट’च्या गोंधळामुळे कुटुंब मानसिक तणावात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed