लोकांना मूर्ख बनवू शकतो तोच खरा नेता, गडकरींचे सत्याचे बोल

‘राजकारणात मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे. तिथं हौशे, नवशे, गवशे आहेत. त्यातला जो कोणी लोकांना व्यवस्थित मूर्ख बनवू शकतो, तोच खरा नेता,’ हे सत्य केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अखिल भारतीय महानुभाव परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी राजकारणातील वास्तव मांडले. … Continue reading लोकांना मूर्ख बनवू शकतो तोच खरा नेता, गडकरींचे सत्याचे बोल