मिंध्यांच्या मनमानी विरोधात नागपूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरला सापत्न वागणूक देत आहेत. हा प्रकार थांबविला नाही तर शिवसेनेच्या वतीने नागपूर शहरात तीव्र आंदोलन छेडून एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शिंदे यांच्या मनमानीविरोधात आज शिवसेना पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे व शिवसेना शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. … Continue reading मिंध्यांच्या मनमानी विरोधात नागपूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन