दिवसाढवळ्या शाळेसमोर संभोग करताना जोडपे कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

सेक्स म्हणजे चार भिंतीच्या आड दोन जिवांचे होणारे मिलन असे आपल्याकडे मानले जाते. खरे तर ही खासगी गोष्ट. मात्र विदेशात सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणीही जोडपी शरीरसंबंध ठेवताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका शाळेसमोर तरुण जोडपे संभोग करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्पेनच्या आईसलँड सांताक्रूज डे टेनरिफ शहरातील हा व्हिडीओ आहे. शाळा सुरू असताना अचानक हा प्रकार घडल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनीही गडबडून गेले. यातीलच एकाने हा प्रकार आपल्या कॅमेर्यात कैद केला.

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, एक जोडपे नग्नावस्थेत फिरत होते आणि काही वेळाने शाळेसमोर असणाऱ्या बाकड्यावर गप्पा मारत बसले. यानंतर दोघेही संभोग करू लागले. जोडप्याची या अश्लिल कृतीबाबत स्थानिकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस आल्यानंतरही दोघे पळून जावू लागले. दोघांच्या अंगावर एकही कपडा नसल्याने पोलिसांनी त्यांनी कपडे घालण्यास सांगितले. एका स्थानिकाने तरुणीला चादर दिली. यानंतर तिने स्वत:ला त्या चादरीमध्ये गुंडाळून घेतले. दरम्यान, पोलिसांनी या जोडप्याला अटक केली की दंड घेऊन त्यांची सुटका केली याबाबत वृत्तामध्ये माहिती देण्यात आलेली नाही.

याआधीही थायलंडच्या बँकॉक शहरात एका पार्कमध्ये जोडप्याचा खुलेआम संभोग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. समोर लहान मुले असतानाही हे जोडले अश्लिल कृत्य करत होते. यामुळे मोठा राडा झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या