मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत, मुंबईत 6 दिवसात 26 लाख लोकांचा सर्वे कसा? – नाना पटोले

मराठा आरक्षण प्रश्नी सरकार समाजाची व मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक करत आहे. मराठा समाजाचा मागसलेपणा सिद्ध करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अत्यंत घाईगडबडीत सादर करण्यात आलेला आहे. या सर्वेत 500 च्या वर प्रश्न आहेत एका अर्जाला तास ते दीड तास लागतो मग कोणत्या आधारावर हा सर्वे केला? मुंबई शहरात सहा दिवसात 26 … Continue reading मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत, मुंबईत 6 दिवसात 26 लाख लोकांचा सर्वे कसा? – नाना पटोले