अजित पवार दौऱ्यावर असताना नांदेडमध्ये गोळीबार, एक जण ठार

राज्याचे उपमुख्यमंत्री नांदेड जिल्ह्यात असताना आज दुपारी 12 वाजता वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास वसरणी येथे जलशुद्धीकरण पेंद्राजवळ किरकोळ वादातून गोळीबार झाला. आशू पाटील ऊर्फ कमलेश लिंबापुरे आणि शेख परवेज व … Continue reading अजित पवार दौऱ्यावर असताना नांदेडमध्ये गोळीबार, एक जण ठार