बुटाला चिखलही लागू नये म्हणून महामार्गा जवळ असलेल्या शेतीच्या पाहणीची नौटंकी! मिंधे गटाच्या मंत्र्याला संतप्त शेतकऱ्यांचा घेराव

नांदेड जिल्ह्यात मिंधे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. शासनाने दिलेली मदत तोकडी आहे, असे म्हणत संजय राठोड यांना घेराव घातला. हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकर्‍यांची क्रूरचेष्टा आता तरी थांबवा, असा संतापही शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केला. पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, उद्धव ठाकरे … Continue reading बुटाला चिखलही लागू नये म्हणून महामार्गा जवळ असलेल्या शेतीच्या पाहणीची नौटंकी! मिंधे गटाच्या मंत्र्याला संतप्त शेतकऱ्यांचा घेराव