Nanded News भाजपची घराणेशाही! एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी

>> विजय जोशी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षात घराणेशाही चालत नाही असे छातीठोकपणे जाहीरपणे सांगतात, मात्र नांदेड जिल्ह्यात चव्हाण परिवाराच्या घराणेशाहीनंतर नगर परिषदेच्या लोहा येथील निवडणुकीत निवडणूक प्रभारी खासदार अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून नगराध्यक्ष पदासह एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर … Continue reading Nanded News भाजपची घराणेशाही! एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी