मोदी-शहा लोकसभेत आले आणि गेले! एक मिनिटाचा गेस्ट अपिअरन्स
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहातून गायब असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शेवटच्या दिवशी सभागृहात आले. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी ‘वंदे मातरम्’ घेऊन कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले. त्यामुळे मोदी-शहांची उपस्थिती अवघ्या एक मिनिटाचा ‘गेस्ट अपिअरन्स’ ठरली. ‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधी आंदोलन व राम मंदिर देणगी चोरीच्या मुद्दय़ावर … Continue reading मोदी-शहा लोकसभेत आले आणि गेले! एक मिनिटाचा गेस्ट अपिअरन्स
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed