मोदींची आज पंच्याहत्तरी; खुर्चीवर कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (17 सप्टेंबर) वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर मोदी सत्तापदी राहणार की भाजपच्या नव्या पिढीपुढे वेगळा आदर्श ठेवणार याविषयी उत्सुकता आहे. मात्र तूर्त तरी ते खुर्चीवर कायम असून पंतप्रधान म्हणूनच वाढदिवस साजरा करत आहेत. 2014 साली केंद्रात भाजपचे बहुमताचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले. … Continue reading मोदींची आज पंच्याहत्तरी; खुर्चीवर कायम