धाराशिव, लातूरमध्ये मोदींचे ‘पंजापुराण’! सिंचन, जलयुक्तची कामे केल्याची थाप, सोयाबीन उत्पादकांना अच्छे दिन आल्याचा दावा

धाराशिव आणि लातूर येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंजापुराण’ वाचले. महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीचा आशीर्वाद मोदींनी मागितला पण दर्शनाला जाण्याचे मात्र टाळले. दहा वर्षांत आपल्या सरकारने काय केले याबद्दल मिठाची गुळणी धरून मोदींनी काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली. ‘आदर्श डीलर’ अशोक चव्हाण, विमान खरेदीतील गैरव्यवहाराचा कलंक घेऊन फिरणारे प्रफुल्ल पटेल यांच्या साक्षीने … Continue reading धाराशिव, लातूरमध्ये मोदींचे ‘पंजापुराण’! सिंचन, जलयुक्तची कामे केल्याची थाप, सोयाबीन उत्पादकांना अच्छे दिन आल्याचा दावा