पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीवर महामानवाला केले अभिवादन

21

सामना ऑनलाईन, नागपूर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दीक्षाभूमीला भेट देऊन महामानवाला अभिवादन केले. १९ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. या पवित्र भूमीला भेट देऊन महामानवाला अभिवादन करण्याची संधी मिळाल्याने मला आनंद झाला, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या