दोन वर्षांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये अखेर मोदी जाणार, दौऱ्यापूर्वी मुख्य सचिवांनी घेतल्या दोन बैठका; मदत शिबिरांना भेटी देणार

गेल्या दोन वर्षांपासून कुकी आणि मैतेई संघर्षामुळे धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये पाय ठेवण्यासाठी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मिळाला आहे. येत्या 13 सप्टेंबर रोजी मोदी मणिपूर आणि मिझोरामच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी मणिपूरचे मुख्य सचिव पुनीत गोयल यांनी दोन विशेष बैठका घेतल्या आणि सुरक्षा व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला. दरम्यान, दौऱ्यादरम्यान मणिपूरमधील विविध मदत शिबिरांमध्ये … Continue reading दोन वर्षांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये अखेर मोदी जाणार, दौऱ्यापूर्वी मुख्य सचिवांनी घेतल्या दोन बैठका; मदत शिबिरांना भेटी देणार