पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मोदी जेव्हा जेव्हा अचानक बोलायला येतात तेव्हा तेव्हा मोठे निर्णय घेतात. मग नोटबंदी असो किंवा लॉकडाऊन. त्यामुळे आज मोदी काय बोलणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. Prime Minister Narendra Modi will address the nation today at … Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष