लस घेतल्यानंतर खरोखर लोखंडी वस्तू शरीराला चिकटते का? जाणून घ्या काय म्हणाले डॉ संग्राम पाटील…

कोरोना लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकांच्या हाताला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामागे नेमकं काय आहे विज्ञान, हे जाणून घेण्यासाठी डॉ संग्राम पाटील यांचा हा व्हिडीओ पाहा.

आपली प्रतिक्रिया द्या