विमान पाडून टाकेन! Air India च्या विमानात महिला डॉक्टरचा गोंधळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होत आहे. त्यात इतर एअर लाईन्सपेक्षा एअर इंडियाला त्याचा अधिक फटका बसला आहे. एअर इंडियाची प्रवासी संख्या 30 टक्क्यांनी घटली आहे. अशातच एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका महिलेने विमानच पाडण्याची धमकी दिली. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरत … Continue reading विमान पाडून टाकेन! Air India च्या विमानात महिला डॉक्टरचा गोंधळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या