National Crush बनताच गिरीजाचे फॉलोवर्स धडाधड वाढले, दोन दिवसातच कमावले लाखो चाहते

अलीकडे तुमची लोकप्रियता ही सोशल माध्यमांवर किती आहे यावरुन बऱ्याच गोष्टी ठरतात. याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे गिरीजा ओक.. नॅशनल क्रश झालेल्या गिरीजाचे लाइफ क्षणार्धात बदलले आहे. तिचा फॅन फॉलोअर हा आता केवळ मराठीच माणूस राहिला नाही तर इतर भाषिकही गिरीजाचे फॉलोअर झाले आहेत. एका व्हिडीओमुळे आज तिला इतकी प्रसिद्धी मिळाली आहे की, गिरीजाही सध्या … Continue reading National Crush बनताच गिरीजाचे फॉलोवर्स धडाधड वाढले, दोन दिवसातच कमावले लाखो चाहते