National Herald Case – दिल्लीतील कोर्टाचा ED ला झटका, आरोपपत्र फेटाळले; सोनिया गांधी आणि राहुल गांधींना मोठा दिलासा

नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टाने ईडीला मोठा झटका दिला आहे. या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ईडी आपला तपास सुरू ठेवू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे. … Continue reading National Herald Case – दिल्लीतील कोर्टाचा ED ला झटका, आरोपपत्र फेटाळले; सोनिया गांधी आणि राहुल गांधींना मोठा दिलासा