ट्रम्प खोटारडे आहेत हे बोलायची तुमच्यात हिंमत आहे काय? राहुल गांधी यांचा तुफान हल्ला, संसदेत ‘सिंदूर’वरून विरोधकांनी सरकारचा धूर काढला

‘ऑपरेशन सिंदूर’वरून संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारचा धूर काढला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या 36 मिनिटांच्या मुद्देसूद भाषणात सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘आम्हीच हिंदुस्थान-पाकिस्तानचे युद्ध थांबवले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा केला आहे. आपल्या पंतप्रधानांमध्ये हिंमत असेल तर ट्रम्प खोटारडे आहेत हे त्यांनी सभागृहात सांगावे,’ असे आव्हान … Continue reading ट्रम्प खोटारडे आहेत हे बोलायची तुमच्यात हिंमत आहे काय? राहुल गांधी यांचा तुफान हल्ला, संसदेत ‘सिंदूर’वरून विरोधकांनी सरकारचा धूर काढला