‘विषारी’ दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक

देशातील विविध शहरांमध्ये हल्ला करण्याचा ‘आयएस’चा मोठा कट उधळण्यात आला आहे. गुजरात एटीएसने अहमदाबादच्या अडालज येथून संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिघांपैकी एक जण चीनमधून डॉक्टर झाला आहे. तो अतिशय घातक विषाचा वापर करून दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होता. गुजरात एटीएसचे प्रमुख सुनील जोशी यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. अहमद … Continue reading ‘विषारी’ दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक