ऑपरेशन सिंदूर थांबवायला कोणत्याही नेत्याने सांगितले नाही, 100 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांचे नाव घेतले नाही; मोदींचे बिहारच्या प्रचारसभेतील भाषण लोकसभेत

‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा इतिहास उगाळला. फाळणीपासून पहलगामपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी नेहरू आणि काँग्रेसलाच जबाबदार धरले. ‘सिंदूर’वर बोलताना मोदींनी काही दिवसांपूर्वी बिहारच्या प्रचारसभेत केलेल्या भाषणातील मुद्देच पुन्हा मांडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा असे जगातील कोणत्याही नेत्यांनी आम्हाला सांगितले नव्हते, असे त्यांनी सांगितले खरे, पण 100 मिनिटांच्या भाषणात … Continue reading ऑपरेशन सिंदूर थांबवायला कोणत्याही नेत्याने सांगितले नाही, 100 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांचे नाव घेतले नाही; मोदींचे बिहारच्या प्रचारसभेतील भाषण लोकसभेत