‘गो बॅक ज्ञानेश कुमार’, बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जोरदार नारेबाजी
पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कोलकाता येथे पोहोचलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधाचा सामना करावा लागला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात एकेकाळी ‘गो बॅक सायमन’च्या नाऱ्यांनी देश दुमदुमला होता. आता ‘गो बॅक ज्ञानेश कुमार’ अशी नारेबाजी कोलकात्यामध्ये करण्यात आली. तसे पोस्टर देखील झळकावण्यात आले. ज्ञानेश कुमार यांनी बंगालच्या … Continue reading ‘गो बॅक ज्ञानेश कुमार’, बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जोरदार नारेबाजी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed