देशभरात जातनिहाय जनगणना होणार! आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवा – राहुल गांधी

एकीकडे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांमध्ये तीव्र संताप असतानाच, दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांकडून सातत्याने देशात जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. मात्र, आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने या जनगणनेची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या पॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात … Continue reading देशभरात जातनिहाय जनगणना होणार! आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवा – राहुल गांधी