धर्माविरोधात जाल तर कोर्टालाही जुमानणार नाही प्रसंगी शस्त्र हातात घेऊ! कबुतरखान्यांसाठी जैन मुनी आक्रमक, बुधवारपासून उपोषणाचा इशारा

मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्दय़ावरून अहिंसावादी जैन समाज आक्रमक झाला आहे. कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात 13 ऑगस्टपासून जैन समाजबांधव उपोषणाला बसणार आहेत. देशभरातील दहा लाख जैन बांधव या उपोषणात सहभागी होणार आहेत. वेळ पडल्यास शांतताप्रिय, अहिंसावादी जैन समाज धर्मासाठी शस्त्रही हाती घेईल आणि न्यायालयाच्या आदेशालाही जुमानणार नाही, असा इशारा या आंदोलनाची घोषणा करताना जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी दिला … Continue reading धर्माविरोधात जाल तर कोर्टालाही जुमानणार नाही प्रसंगी शस्त्र हातात घेऊ! कबुतरखान्यांसाठी जैन मुनी आक्रमक, बुधवारपासून उपोषणाचा इशारा