एकनाथ शिंदे टेंडरसम्राट, गणेश नाईक बकासुरसम्राट; नवी मुंबईत शिवसेना, मनसेचे पुरस्कार जाहीर
सत्तेत सहभागी असतानाही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे वनमंत्री गणेश नाईक यांना बकासुरसम्राट तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टेंडरसम्राट पुरस्कार शिवसेना आणि मनसेच्या वतीने आज जाहीर करण्यात आले. महापालिकेत एकनाथ शिंदे यांनी तीन हजार कोटींचा टेंडर घोटाळा केला असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे, तर नाईक यांनी अडवली भुतवलीमध्ये साडेतीनशे एकरचा भूखंड हडप केल्याचा कांगावा शिंदे … Continue reading एकनाथ शिंदे टेंडरसम्राट, गणेश नाईक बकासुरसम्राट; नवी मुंबईत शिवसेना, मनसेचे पुरस्कार जाहीर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed