ताईंच्या रुग्णालयाच्या जागेवर दादांचे कांदळवन, नवी मुंबईत गणेश नाईक विरूद्ध मंदा म्हात्रे वाद पुन्हा पेटणार

भाजपच्या नवी मुंबईतील आमदार मंदा मात्रे यांनी विशेष प्रयत्न करून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी मिळवलेल्या भूखंडावर वनविभागाने कांदळवन दाखवण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू केला आहे. त्यासाठी येत्या सोमवारी रुग्णालयाच्या भूखंडाची स्थळ पाहणी ठेवण्यात आली असून या पाहणीसाठी पालिका आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना वनविभागाने केल्या आहेत. वनविभागाच्या या हालचालीमुळे नवी मुंबईत ताई आणि दादा यांच्यातील वाद … Continue reading ताईंच्या रुग्णालयाच्या जागेवर दादांचे कांदळवन, नवी मुंबईत गणेश नाईक विरूद्ध मंदा म्हात्रे वाद पुन्हा पेटणार