नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर 127 मतदारांची नोंदणी!

सुलभ शौचालय आणि पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर सुमारे अडीचशे मतदारांचा पत्ता दाखवण्याचा कारनामा करणाऱया मतदार नोंदणी अधिकाऱयांनी 127 बोगस मतदार नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या नेरुळ येथील बंगल्यात घुसवले आहेत. नेरुळ रेल्वे स्थानक परिसरातील सेक्टर 21 मध्ये महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे. त्यांच्या या निवासस्थानावर 127 बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली असून या सर्व मतदारांची नावे बेलापूर … Continue reading नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर 127 मतदारांची नोंदणी!