Video – आम्ही आहोत तुमच्यासोबत! कार्यकर्त्यांचा शरद पवारांना व्हिडीओ कॉल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यादरम्यना त्यांना कार्यकर्त्यांचे फोनही येत आहेत. आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. लढायचंय.. जिंकाचंय… अशा कॅप्शनसह कोल्हे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)