सत्तेचा माज बरा नव्हे मंत्रीसाहेब! पुण्यात बॅनर लावून नितेश राणेंना टोला, मुख्यमंत्र्यांनाही धरले धारेवर

कुडाळमध्ये भाजपने आयोजित केलेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. महाविकास आघाडीचे सरपंच, पदाधिकारी ज्या गावात असतील त्या गावाला एक रुपयाचाही निधी द्यायचा नाही, असे ते म्हणाले होते. एवढेच नाही तर निधी पाहिजे असेल तर भाजपमध्ये या, अशी ऑफरही त्यांनी दिली. या उघड धमक्यांवरून नितेश राणे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात … Continue reading सत्तेचा माज बरा नव्हे मंत्रीसाहेब! पुण्यात बॅनर लावून नितेश राणेंना टोला, मुख्यमंत्र्यांनाही धरले धारेवर