महायुतीची बैठक अचानक रद्द? जागावाटप लटकल्यानं गद्दार हैराण-परेशान
लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होईल आणि आचारसंहिता लागू होईल. असं असल्यानं सर्वच पक्षांची जागा वाटपाची चर्चा सुरू असून घडामोडींनी वेग घेतला आहे. महायुतीच्या जागावाटपात गद्दारांचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपनं आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पुढील यादीकडे लोक डोळे लावून बसले असून महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर करण्यात … Continue reading महायुतीची बैठक अचानक रद्द? जागावाटप लटकल्यानं गद्दार हैराण-परेशान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed