नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाई यांना विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार विधिमंडळ परिसरात घडला. नीलम गोऱ्हे यांच्यासमोर हा प्रकार घडला. यामुळे वरुण सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला. यामुळे विधिमंडळ परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास विधिमंडळ परिसरात नीलम गोऱ्हे यांच्या … Continue reading नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाई यांना विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की