सावधान! अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते; नेपाळमधील अराजकतेवरून संजय राऊत यांचा इशारा

नेपाळमधील अराजकता आणि हिंसक आंदोलनांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत म्हटले की, “अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते. सावध राहा! भारत माता की जय! वंदे मातरम्!” नेपाळमधील सरकारच्या हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराविरोधातील जनक्षोभावरून त्यांनी हा इशारा दिला आहे. X वर … Continue reading सावधान! अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते; नेपाळमधील अराजकतेवरून संजय राऊत यांचा इशारा