पुन्हा फ्रेंच क्रांती! नेपाळपाठोपाठ फ्रान्समध्येही असंतोषाचा भडका, मॅक्रॉन यांच्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली

नेपाळपाठोपाठ फ्रान्समध्येही आज असंतोष आणि आंदोलनाचा भडका उडाला. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात हजारोंच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली. ‘ब्लॉक एवरीथिंग’ अशी हाक देत मास्कधारी आंदोलकांनी राजधानी पॅरिससह विविध शहरांत तुफान दगडफेक, तोडफोड व जाळपोळ केली. मॅक्रॉन यांची सत्ता उलथवल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केल्याने फ्रान्स पुन्हा क्रांतीच्या उंबरठय़ावर आहे. फ्रान्सच्या सत्तेवर सध्या … Continue reading पुन्हा फ्रेंच क्रांती! नेपाळपाठोपाठ फ्रान्समध्येही असंतोषाचा भडका, मॅक्रॉन यांच्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली