नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण महापुराने प्रलय आणला. या पुरात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 389 जणांचे मृतदेह सापडले असून 1,500पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. यात हिंदुस्थाच्या 290 नागरिकांचादेखील समावेश आहे. या महापुरामुळे महाराष्ट्रातील 114पेक्षा जास्त पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यापैकी 61 पर्यटक हे रिचा ट्रव्हल्समार्फत नेपाळमध्ये गेले आहेत. … Continue reading महाराष्ट्राच्या 114 पर्यटकांचा संपर्क तुटला… चिंता वाढली! नेपाळमधील हिमस्खलनात 290 हिंदुस्थानी बेपत्ता, 389 मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed