नेस्को ड्रग्जप्रकरणी शिवसेना आक्रमक, वनराई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुल येथे झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला असून या घटनेमुळे मुंबईतील कायदा- सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात शिवसेनेच्या वतीने बुधवारी वनराई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले. ड्रग्जप्रकरणी आयोजक आणि प्रशासकीय यंत्रणेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात … Continue reading नेस्को ड्रग्जप्रकरणी शिवसेना आक्रमक, वनराई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed