अर्थसंकल्पावर नेटकऱ्यांची फटकेबाजी, म्हणे मिळाला ‘बाबाजी का ठुल्लू’

16

सामना ऑनलाईन । मुंबई

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नेटकऱ्यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्र सरकार जरी अर्थसंकल्पाचा उदो उदो करत असली तरी नेटकऱ्यांना मात्र केंद्र सरकारने सामान्यांच्या हातात बाबाजीका ठुल्लूच दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही मिनिटातंच फेसबुक ट्विटरवर अर्थसंकल्पावरील जोक्स आणि केंद्र सरकारची पोल खोल करणाऱ्या पोस्टचा पाऊन पडू लागला. अर्थसंकल्पामुळे काहीही न मिळालेल्या सामान्य जनतेला या पोस्टमुळे तरी खळखळून हसता आले.

आपली प्रतिक्रिया द्या