मी कधीच म्हणालो नाही की मी आजारी आहे; उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यावर जगदीप धनखड यांनी सोडले मौन

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी आरोग्याच्या कारणांचा हवाला देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यास आता सात महिने पूर्ण होत आले असून आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. याबाबत आता धनखड यांनीच स्पष्ट विधान केले आहे. उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देताना आपण … Continue reading मी कधीच म्हणालो नाही की मी आजारी आहे; उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यावर जगदीप धनखड यांनी सोडले मौन