बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. पोलीस उपायुक्त एमएन करिबासवन गौडा यांनी 4 जून रोजी होणाऱया विजयी परेडपूर्वी राज्य सरकारला पत्र पाठवून चेंगराचेंगरी होण्याचा धोका आहे, असा इशारा दिला होता. आरसीबीचे चाहते देशभर आहेत. जर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेडचा कार्यक्रम झाला तर लाखो लोक तिथे गर्दी करू शकतात. आमच्याकडे पुरेसे पोलीस बळ नाही, … Continue reading बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी डीसीपींनी आधीच दिला होता इशारा, राज्य सरकारला पाठवले होते पत्र; नवीन खुलासा समोर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed