तापसी म्हणतेय जिंदा हूँ अभी…

सामना ऑनलाईन । मुंबई

आगामी चित्रपट नाम शबाना या चित्रपटाचं प्रमोशन सध्या जोरात सुरू आहे. नुकतंच या चित्रपटातलं एक गाणं रिलीज करण्यात आलं. जिंदा हूँ अभी असे बोल असलेल्या या गाण्याच्या व्हिडिओत तापसी कठोर शारीरिक प्रशिक्षण घेताना दिसत आहे. या चित्रपटात तापसी एका हिंदुस्थानी हेराची भूमिका साकारणार आहे.

नाम शबानामध्ये अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयी, पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही भूमिका आहेत. नीरज पांडेय निर्मित आणि शिवम नायर दिग्दर्शित नाम शबाना ३१ मार्च रोजी रिलीज होत आहे.
पाहा नाम शबानामधलं हे गाणं-