न्यूझीलंडचा कर्णधार वन-डे सामन्यातून बाद, वाचा कारण

टीम इंडियाने दमदार कामगिरी करत टी-20 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानांवरच मात दिली. त्यामुळे टीम इंडियाचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला आहे.