मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहितसह 7 जणांची पुराव्यांअभावी सुटका

2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, असे म्हणत विशेष एनआयए न्यायालयाने भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. विशेष एनआयए न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी गुरुवारी हा निकाल … Continue reading मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहितसह 7 जणांची पुराव्यांअभावी सुटका