नीलेश घायवळचं गुजरात कनेक्शन उघड; अहमदाबादमार्गे लंडनला पळाला, राम शिंदेंचं नाव घेत रोहित पवारांचा गंभीर आरोप

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन विदेशात फरार झाला आहे. त्यातच पुणे पोलिसांनी नकार दिलेला असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने नीलेश याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. याच प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला … Continue reading नीलेश घायवळचं गुजरात कनेक्शन उघड; अहमदाबादमार्गे लंडनला पळाला, राम शिंदेंचं नाव घेत रोहित पवारांचा गंभीर आरोप