रडीचा डाव खेळणे ही विखे कुटुंबाची परंपरा! नीलेश लंके यांची टीका

रडीचा डाव खेळणे ही विखे कुटुंबाची परंपरा आहे. ती परंपरा माजी खासदार सुजय विखे पाळत आहेत. मतदान यंत्रांच्या तपासणीची मागणी करणे ही बाब त्यांनी ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली, त्या सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त करणारी आहे. विखे कुटुंबीय कोणाशीच प्रामाणिक राहू शकत नाहीत, अशी टीका खासदार नीलेश लंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना … Continue reading रडीचा डाव खेळणे ही विखे कुटुंबाची परंपरा! नीलेश लंके यांची टीका