भाजपकडून मालवणमध्ये निवडणुकीत पैशाचे वाटप, शिंदे गटाच्या निलेश राणेंचा आरोप

नगरपालिका निवडणूकीत मालवणमध्ये भाजपाकडून पैशाचे वाटप सुरू आहे. असा अरोप शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. मालवण येथे विजय केनवडेकर यांच्या घरात 25 लाख रुपये आले आहेत. ही रक्कम कशासाठी आली त्याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत. त्यांना रोकड कुठुन आली याचा शोध निवडणुक आयोगाने घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निलेश … Continue reading भाजपकडून मालवणमध्ये निवडणुकीत पैशाचे वाटप, शिंदे गटाच्या निलेश राणेंचा आरोप